कृषी सेवा

आधुनिक शेतीसाठी आधुनिक सेवा! ऑनलाइन कृषी प्रशिक्षण आणि माती परीक्षणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी AgriNext सदैव तत्पर.

आमच्या कृषी सेवा

ऑनलाइन कृषी प्रशिक्षण

शेतकऱ्यांसाठी आधुनिक शेती तंत्रज्ञान, पीक व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण आणि खत व्यवस्थापन याविषयी तज्ज्ञांकडून ऑनलाइन प्रशिक्षण मिळवा. घरबसल्या शेतीविषयक नवीन ज्ञान आत्मसात करा आणि उत्पादन वाढवा.

माती परीक्षण सेवा

आपल्या शेतातील मातीची सुपीकता आणि पोषक घटकांची माहिती जाणून घ्या. माती परीक्षणाच्या आधारे योग्य खतांचा वापर, संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि पीक उत्पादन वाढवण्यासाठी शास्त्रीय मार्गदर्शन मिळवा.

आम्हाला का निवडाल?

अनुभवी कृषी मार्गदर्शन

तज्ज्ञांकडून प्रशिक्षण

शास्त्रीय माती परीक्षण

शेतकऱ्यांना विश्वासार्ह सेवा

आमच्या सेवांमुळे शेतकऱ्यांना होणारे फायदे

उत्पादन वाढीस मदत

योग्य पीक व्यवस्थापन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने पिकांची गुणवत्ता व उत्पादन वाढवण्यासाठी मार्गदर्शन.

उत्पादन वाढीस मदत

गरजेनुसार निविष्ठांचा वापर आणि योग्य नियोजन करून अनावश्यक शेती खर्च कमी करण्यासाठी मार्गदर्शन.

योग्य खत व्यवस्थापन

माती परीक्षण आणि पिकांच्या गरजेनुसार संतुलित खतांचा वापर करण्यासाठी शास्त्रीय मार्गदर्शन.

आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती

शेतीतील नवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती आणि पीक व्यवस्थापनाच्या अद्ययावत माहितीचा लाभ घ्या.

शेतीविषयक कोणतीही समस्या? आम्ही आहोत तुमच्या सोबत!

पिकांचे नियोजन, कीड व रोग व्यवस्थापन, खत व्यवस्थापन आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानासाठी AgriNext च्या तज्ज्ञांचा कृषी सल्ला मिळवा.

Scroll to Top